राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटीयरसह घेतलेल्या निर्णयाच्या व केलेल्या
कायद्याच्या ने राज्यात ओबीसी समाजा मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली मूळ ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येणार अशीच भावना माझी पण झाली आमच्या मुला बाळाचं भविष्य धोक्यात आले आहे आमचा जगून अर्थ नाही जय ओबीसी जातीय जनगणना झालीच पाहीजे असे व्हाट्सअप वर स्टेटस ठेवून गुरुवारी पहाटे 2:50 सुमारास आलेगाव येथील बस स्टॅन्ड वर गळफास घेऊन त्यांनी आपलं जिवन संपवली असल्याची घटना अकोला जिल्ह्यातील आलेगाव परिसरात घडली आहे. मृतक व्यक्तीचे नाव
विजय बोचरे हे एक गावातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते असे बोलले जात आहे व त्यांचा जनसंपर्क सुद्धा मोठा होता.
