सत्य लढा
सत्याला वाचा फोडणारे अन्यायाविरुद्ध लढणारे वृत्तपत्र व युट्युब चॅनल
नमस्कार मित्रांनो मी सतीश देशमुख राहणार महाराष्ट्र मधील अकोला या शहरात गेल्या दोन वर्षांपासून सत्य लढा या वृत्तपत्राद्वारे आम्हीं आपल्याला अकोला शहरासह देशविदेशातील ताज्या घडामोडी ,व होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता प्रयत्नशील आहोत.