नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार

 नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला  रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार 

बार्शीटाकळी -पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कान्हेरी सरपला लागून वाहणाऱ्या विद्रुपा नदीजवळ 7 ते 8 दिवसांपूर्वी जन्मलेल्या बालकाला अज्ञात व्यक्तीने प्लास्टिकच्या पिशवीत फेकून दिले. दरम्यान, मुलाच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले, घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी झाली होती.नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला  रस्त्याच्या कडेला फेकले. निर्दयी आई वडिलांचा शोध बार्शीटाकळी पोलीस घेणार असल्याचे बार्शीटाकळी पोलिसांनी यावेळी सांगितले बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी पोचून पंचनामा करून पुढील .तपास  बार्शीटाकळी पोलीस यांनी सुरू केला आहे.

===========================================

एस टी प्रशासन सुस्त खाजगीवाहन वालेमस्त अकोला तेल्हारा बससेवा विस्कळीत

अकोला ते तेल्हारा बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहना वाल्यांनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे भाडे आकारणे चालू केले अकोला ते तेल्हारा या रोडची .एसटी सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशातच खाजगी खाजगी वाहन आपल्या स्वतःच्या मर्जीने भाडे आकारत आहेत नागरिकांना लग्नप्रसंगी किंवा मरणाच्या ठिकाणी अर्जंट जावा लागत असते अशातच या खाजगी वाहनाच्या त्रास म्हणजे नको तेवढे भाडे घेणे असते नाईलाजाने नागरिकांना वेळेवर पोहोचण्यासाठी या खाजगी वाना वाल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे अकोला ते तेल्हारा परिसरातील नागरिकांची एसटी महामंडळांना एकच विनंती आहे की त्यांनी एक एसटी बस सेवा तरी चालू करावी जेणेकरून थोडा तरी नागरिकांना दिलासा मिळेल व खाजगी वाहना वाल्यांच्या या मनमानी कारभार तून थोडासा जनतेला दिलासा मिळेल अशी परिसरातील नागरिकांनी एसटी महामंडळाकडे मागणी केली आहे, एसटी बस सेवा त्वरित चालू करण्यात यावी..एस टी प्रशासन सुस्त खाजगीवाहन वालेमस्त अकोला तेल्हारा बससेवा विस्कळीत अशी चर्चा तेल्हारा तालुक्यात होत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने