मा.श्री आमदार अमोल मिटकरी यांचे इंस्टाग्राम अकाउंट अज्ञात व्यक्तीकडून हॅक‌.

आमदार मिटकरी यांचे इंस्टाग्राम अकाउंट अज्ञान व्यक्तीकडून हँग केल्या गेले असून त्याबाबत  सायबर सेल व सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला येथे मा.श्री आमदार अमोल मिटकरी कडून रीतसर गुन्हा दाखल केला आहे. अकोला पोलीस पुढील तपास करत असून इंस्टाग्राम वर येणाऱ्या पोस्ट अधिकृत समजु नये व कोणीही त्याला उत्तर देऊ नये.🙏🏼

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने