वसीम चौधरीला ३० मे पर्यंत पोलीस कोठडी अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या चौधरी कोचिंग क्लासेस चा संचालक आरोपी वसीम चौधरी याला कलम ३७५(c)(l) नव्याने समाविष्ट केल्याने या प्रकरणात नवीन कलाटणी ३० मे पर्यंत पोलीस कोठडी वाळ
अकोला : ज्या ठिकाणी शिक्षणाचे धडे शिकवल्या जातात त्या ठिकाणी शिक्षकाला गुरु मानले जाते ज्या ठिकाणी पेन वही मिळाला पाहिजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी नको त्या वस्तू मिळून आल्या मिळून आल्याचे कळते ? तसेच आरोपी वसीम चौधरी याच्या कोचिंग क्लास तसेच फ्लॅट सील केल्याचे कळते ? शिकवणीच्या नावावर काळीमा फासणाऱ्या चौधरी कोचिंग क्लासेस चा संचालक आरोपी वसीम चौधरी विरुद्ध पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तक्रार नोंद दवल्या आहेत आहे. त्यानुसार पोलिसांनी वसीम चौधरीवर भादंवि कलम ३५४ (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, १० अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत,चौधरी कोचिंग क्लासेसचा संचालक वसीम चौधरी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी वसीम चौधरी याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, आज न्यायालयासमोर हजर केले असता ३० मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे कलम ३७५(c)(l) नव्याने समाविष्ट केल्याने या प्रकरणात नवीन कलाटणी मिळाली आहे, अकोल्यात चौधरी कोचिंग क्लासेसचा संचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना रविवार रोजी उघडशीत आला. मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग केल्याचा आरोप कोचिंग क्लासेसच्या संचालकावर आरोप आहेत. शिवसेनेच्या जिल्हा संघटिका देवीश्री ठाकरे यांनी अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपी वसीम चौधरी याचे ट्युशन क्लासेस मुलींसाठी तयार केलेला जिम हा सील करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका देवीश्री ठाकरे यांनीही निवेदन देऊन मागणी केली आहे, तसेच विविध संघटनेने चौधरी कोचिंग क्लासेसच्या संचालक वसीम चौधरी जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन चौधरी कोचिंग क्लासेस चा संचालक वसीम चौधरी याला कठोर प्रकारे शिक्षा देण्यात यावी असे निवेदन विविध संघटनेने दिले आहे,
