ईगल कन्ट्रक्शन प्लांट वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन दोघांचा मृत्यू*
अकोला : रिधोरा ईगल कंट्रक्शन हॉट मिक्स प्लांट अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा जवळील असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांट येथे बुधवारी डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली.
या दूर्घटनेत वेल्डिंग करणाऱ्या पाच मजूरांपैकी दोन मजुरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर तीन मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे. ही आग विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमनच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे
Tags
Akola city news