अकोला -दि,6 अकोला महानगरपालिका च्या आवारामध्ये पंजाब नॅशनल बँक शाखा महानगरपालिका आज दुपारी साडे तीनच्या सुमारास बँकेमधील काचेचा दरवाजा अचानक कोसळला हा दरवाजा कोसळल्यामुळे त्याला लागून अग्निशामक प्रतिबंधक योजने करता लावण्यात आलेल्या अग्निशामक सिओ 2 प्रतिबंधक सिलेंडर सुद्धा खालती कोसळले त्यामुळे या सिलेंडर मधील सिओ 2 गॅस बाहेर निघत असल्यामुळे बँकेमध्ये एकच खळबळ उडाली हा दरवाजा कोसळतात दरवाजा जवळ एक ग्राहक उभा असल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली या अग्निशामक प्रतिबंधक सिलेंडरला तात्काळ बँकेच्या बाहेर काढण्यात आले गॅस सिलेंडर महानगरपालिकेच्या आवारामध्ये ठेवण्यात आले यावेळी महानगरपालिकेच्या आवारामध्ये बरेच लोक असल्यामुळे त्यावेळी एकच महापालिकेत धावपळ निर्माण झाली होती जखमी व्यक्तीस हा स्वतःखाजगी रुग्णालयात रवाना झाला मात्र त्याला बँकेतील कर्मचाऱ्यांनी साधी विचार ना सुद्धा केली नाही हे विशेष.
Tags
Akola city news