ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमी मध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेस कडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही.  निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा  व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे प्रतिपादनप्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता वंचित बहुजन आघाडई सिद्धार्थ मोकळे यांनी  कळविले आहे,

================================

 इथे माणुसकी अजून जिवंत आहे अनोळखी तीन मृतदेहावर पराग ने केले अंत्यसंस्कार


अकोला -  खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रिजनल वर्कशॉप चे बाजूला 60 वर्षे अनोळखी इसमाचा मृतदेह तसेच सिटी कोतवाली अंतर्गत येणाऱ्या खोलेश्वर येते 45 अनोळखी इसमाचा मृतदेह तसेच रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील 60 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आले पोलीस विभागाने नातेवाईकांशी संपर्क करायचा प्रयत्न केला कोणी नातेवाईक नाही आले ही बाब पोलीस विभागाच्या माध्यमातून रुग्ण कल्याण समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी चे  पराग गवई  यांना माहिती झाल्यास त्यांनी तिनी मृतदेहावर मोहता मिल येते विधिवत अंत्यसंस्कार केले  यावेळी डॉ. प्रा. प्रसन्नजीत गवई यांच्यासह पराग गवई  संकेत शिरसाट सतिश वानखडे आकाश गवई हर्ष वाहूरवाघ रवी पाटील राष्ट्रपाल सावळे  मंगेश गवई गणेश सोनोने  अनिल उपर्वट मिठाराम लोंढे अंकित गोपनारायण राजू गोपनारायण विशाल गोपनारायण  आकाश अहिरे नितीन डोंगरे सुबोध पाटील  भूषण खंडारे निखिल वानखडे  विशाल वाघ सुमेद सरदार सुजित तेलगोटे  प्रा.जयंत मोहोड उमेश शिरसाट  प्रज्वल टोबरे लल्ला पोलाखडे रत्नकिशोर शिरसाठ अमित तेलगोटे एडवोकेट आकाश भगत एडवोकेट अनिकेत राठोड अमित गोपणारायन  निलेश वरोटे   अभिषेक साखरकर  प्रशांत जंजाळ अक्षय बानबाकोडे राजू सोनोणे आशिष यवतकर विजय कोकाटे संजय महानकर शरद वानखेडे  राहुल खंडारे प्रवीण गायगोळे दिनेश भागानगरे सचिन ढोरे राज खिल्लारे अश्विन खांडेकर साहेबराव इंगळे मोहम्मद इर्षद शेख चांद शेख  अरुण बलखंडे सुनील उपरवट उमेश इंगळे सतीश शिरसाठ अविनाश वानखडे छत्रपती इंगळे अमोल भोजने अंसराज तेलगोटे जिया खान सउल्ला खान किरण शिरसाट सचिन इंगळे राहुल इंगळे भाऊसाहेब अंभोरे राजकिरण बागडे सुमित वाकोडे प्रवीण इंगळे  सचिन दिवनाले गजानन भातुरकर तुषार शिरसाट स्वप्निल सुरवाडे पिंटू आठवले अक्षय भगत एडवोकेट मंथन शिंदे आशिष शिरसाट स्नेहल गवई प्रा. धम्मपाल भदे बाळू मेश्राम आकाश रामटेके पवन डोंगरे तुषार गिरी  प्रवीण खरात सुशिल वानखडे योगेश शिरसाठ शाम सांगे छोटू सुरवाडे प्रमोद पळसपगार संतोष अलाट भारत गोपनारायण आकाश गावंडे अविनाश डोंगरे अजय शेगावकर मुरली खंडारे प्रमोद तायडे संजय सदांशिव कान्हा शिरसाट शेख जावेद गजानन कांबळे आकाश बरडे प्रमोद देशमुख शुभम बडोने विशाल तेलगोटे भाऊसाहेब अंभोरे शिवबा गवई गोपाल जायले    यांच्या सह खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू रामदास पेठ चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके  पोलीस कर्मचारी गजानन मानकर अभिमन्यू सदांशिव संतोष धार पवार प्रमोद सोळंके संजय भगत शेख वशीम  इत्यादी उपस्थित होते

==========================

अकोट फैल परिसरात जुगार अद्द्यावर विशेष पथकची कार्यवाहित 19630/- रूपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला - दि, 19 रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील  विशेष पथकास खात्रिशिर मिळाली की अकोट फैल परिसरातील रामदास मठ जवळ जमीर शाह याचे घराजवळ काही इसम वरली जुगाराचा अवैध धंदा करीत आहेत, अशा खात्रिशिर माहितीवरुन छापा मारला असता आरोपी नामे 1) जमीर शाह इस्माईल शाह वय 45 रा. रामदास मठ जवळ अकोट फैल अकोला

2) अकील शाह शकील शाह वय 23 रा. गौसिया मस्जिद जवळ अकोट फैल अकोला

3) शाहदब शाह शकील शाह वय 21 रा. रामदास मठ जवळ अकोट फैल अकोला 

4) शेख यासीन मोहम्मद नईम वय 33 रा. ताज चौक, इंदिरा नगर, अकोट फैल अकोला हे वरली मटका जुगार खेलतांना व खेलवतांना मिळून आले त्यांच्या जवळून  वरली मटका जुगार साहित्य व नगदी असा ऐकून 19630/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीतान विरुद्ध पो स्टे अकोट फैल येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यान्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे 

सदर कार्यवाही  मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष पथक यानी PS अकोट फैल येथे केली .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने