जिल्ह्यातील अजून एक ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात मजलापुर ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप

 जिल्ह्यातील अजून एक ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात मजलापुर ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप नचौकशी समितीने केली ग्रामपंचायत मजलापूर मधील रस्त्यांची पाहणी चौकी समिती करणार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या कडे रस्त्याचा अहवाल सादर

अकोला तालुक्यातील मजलापूर ग्रामपंचायत मधील  25/15 च्या कामात रस्ता ना करता लाखो रुपया केले हडप 

अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशानुसार मजला पूर ग्रामपंचायत मधील 25/15 च्या कामाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती आज मजलापूर येथे आली होती.समितीने वेगळ्या लोकेशन वर जाउन स्थळ पाहणी केली. रस्त्यांची स्थळ पाहणी करत असताना मजला पूर मधील नागरिकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात दिसून आली. चौकशी समितीने साहेबराव खडे ते जावोद्दिन ह्या लोकेशन वर जाणे टाळले. जेव्हा समितीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी रस्ता बनवलं नाही म्हणून जाण्याचा अर्थ नाही सांगितले.व दुरूनच रस्ता बघितलं.  समितीच्या अधिकाऱ्यांनी खडे यांच्या घरा पासून रस्ता बनला नाही असे स्पष्ट नमूद केले.यावेळी गावातील लोकानि एकच गर्दी केली होती काही युवक समितिला बाधित करायच्या उद्देशाने टवाळकी करत होते त्या मध्ये  पोलिसांनी एकाला चोप दिल्याचे कळते. चौकशी समिती रस्त्यांची चौकशी करत असताना अजू या नावाने कारण अजू नावाचे दोन व्यक्ती होते.आणि दोघांचेही आधार कार्डवर वेगळे नाव होते कारण घराचे लोक प्रेमाने दोघांना अजू म्हुनुन आवाज देतात. 

नियमानुसार आधार कार्ड वरील नाव असेल चौकशी समिती आपले अहवाल लवकरच अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार याच्या कडे सादर करणार असल्याचे यावेळी समितीने स्पष्ट केले.यावेळी गावात पोलिसांनि तगळा बंदोबस्त लावला होता तक्रार कर्ते शेख आसिफ यांनी पोलीस प्रसशनचे आभार मानले.किरण कुमार निमकंडे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा न्यूज

=====================================


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने