पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला ड्रायव्हर चा मृत्यू

 पाणी भरण्यासाठी गेलेला  ट्रॅक्टर  विहिरीत कोसळला ड्रायव्हर चा मृत्यू

 पातुर - अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील येत असलेल्या माझोड येथील शेतकरी शेतातीलवर पाणी भरण्यासाठी गेलेला  ट्रॅक्टर  विहिरीत कोसळला . ट्रॅक्टर वर असलेला ड्रायव्हर याचा मृत्यू झाल्याचे कळते ही वीर सत्तर ते ऐंशी फूट खोल असून त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी आहे, माहिती मिळताच   घटना स्थळी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे पोलीस सुद्धा दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे,  संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक युद्धपातळीवर ड्रायव्हरला तसेच ट्रॅक्टरला काळाचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते आमचे हात्रुन चे प्रतिनिधी काझी मेहंदि हसन यांनी ही माहिती प्राप्त केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने