अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. सुनिल लहाने 

 अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. सुनिल लहाने 



अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी यांची २३ फेब्रुवारी रोजी बदली पुणे येथे झाली होती. त्यामुळे अकोला महानगरपालिकेचे आयुक्त पद हे रिक्त होते. अकोला महानगरपालिकेची रिक्त असलेली जागा आता भरून निघाली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३६ नुसार आयुक्त, अकोला महानगरपालिका या रिक्त पदावर डॉ. सुनिल लहाने, आयुक्त या पदावर नेमणूक करण्यात आली असून. ते लवकरच अकोला महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत..



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने